एक्स्प्लोर
Billboard Music Awards 2021 : रेड कार्पेटवर प्रियंका अन् निक जोनासची चर्चा; पाहा रोमॅन्टिक फोटो
priyanka-chopra-and-nick-jonas
1/8

Billboard Music Awards मध्ये प्रियंका चोप्रा आणि निक जोनासने आपल्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीनं सर्वांचं मन जिंकलं आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटचे काही फोटो समोर आले आहेत. जे पाहून तुम्हीही प्रियंका चोप्रा आणि निक जोनासचं फॅन व्हाल. (Photo : instagram @priyankachopra)
2/8

या Music Awards शोला निक जोनासनं होस्ट केलं आहे. तसेच प्रियंका चोप्रा येथे एक अवॉर्ड प्रेजेंट करण्यासाठी या शोमध्ये पोहोचली होती. दोघांनीही रेड कार्पेटवर फोटोसेशन केलं. (Photo : instagram @priyankachopra)
Published at : 24 May 2021 01:54 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र























