एक्स्प्लोर
Disha Patani | दिशा पटानीचा लेपर्ड प्रिंट बिकिनीमध्ये कहर; पाहा फोटो
संग्रहित छायाचित्र
1/7

बॉलिवूडच्या बिकिनी गर्ल गँगमध्ये दिशा पटानी हिचे नाव अग्रस्थानी आहे. बऱ्याचदा ती बिकिनीतील फोटो शेअर करते. तिच्या स्टाईलने चाहत्यांना वेड लावले आहे. (फोटो - सोशल मीडिया)
2/7

दिशाने पुन्हा एकदा लेपर्ड प्रिंट बिकिनीमध्ये तिचे फोटो शेअर केले आहेत. याला सोशल मीडियावर व्हायरल होण्यास जास्त वेळ लागला नाही. दिशाने शेअर केलेल्या फोटोत ती हातात शंख आणि शिंपले घेऊन दिसत आहे. (फोटो - सोशल मीडिया)
Published at : 18 Jun 2021 09:26 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























