एक्स्प्लोर
Photo : पडद्यावरच्या ‘सोयराबाईं’ची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री! स्नेहलता वसईकर पहिली वाईल्ड कार्ड स्पर्धक
स्नेहलता वसईकर ही अभिनेत्री बिग बॉस मराठीच्या घरात पहिली वाईल्ड कार्ड स्पर्धक ठरली आहे.
Snehlata Vasaikar
1/10

'बिग बॉस मराठी 4'च्या घरात आता स्नेहलता वसईकरची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. तर, या घरामधून योगेश जाधव बाहेर पडला आहे.
2/10

विकास आणि योगेश डेंजर झोनमध्ये होते. ज्यामधून योगेशला घर सोडावं लागलं. तर दुसरीकडे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या पर्वातली पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.
Published at : 31 Oct 2022 09:27 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण






















