एक्स्प्लोर
Bhumi Pednekar : सुंदर, निरागस भूमी पेडणेकरचा ग्लॅमरस अंदाज, नवीन फोटोंची एक झलक पाहा
Bhumi Pednekar Photos : बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते आणि चाहत्यांच्या पसंतीस उतरते.

Bhumi Pednekar Photos
1/10

भूमीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये भूमी पेडणेकर एखाद्या राजकुमारीप्रमाणे दिसत आहे.
2/10

या फोटोंमध्ये भूमी पेडणेकर व्हाईट कलरच्या लेहेंगा चोलीमध्ये ग्लॅमरस पोज देताना दिसत आहे.
3/10

डायमंड ज्वेलरी, मोकळ केस आणि स्मोकी आय लाईट मेकअपसह भूमीचा हा लूक फारच स्टायलिश दिसत आहे.
4/10

सोशल मीडियावर भूमी पेडणेकरचा कधी पारंपारिक लूक, कधी ग्लॅमरस स्टाईल तर कधी बोल्ड अवतार पाहायला मिळतो.
5/10

भूमी पेडणेकर बॉलिवूडच्या बिनधास्त अभिनेत्रींपैकी एक आहे.
6/10

भूमी पेडणेकरने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत आणि लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केलं आहे.
7/10

स्टार किड किंवा मनोरंजन विश्वाची पार्श्वभूमी नसतानाही भूमीने बॉलिवूड विश्वात वेगळी छाप पाडली आहे.
8/10

वडिलांचे छत्र हरपल्यानंतर भूमीने काम करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून संघर्ष करत तिने आज हा टप्पा गाठला आहे.
9/10

अभिनेत्री होण्याआधी भूमीने यशराज फिल्म्ससाठी प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांची असिस्टंट म्हणून काम केलं होतं.
10/10

भूमी पेडणेकर हिने आयुष्मान खुराना अभिनीत ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटातून भूमीने मनोरंजन विश्वात पदार्पण केले.
Published at : 29 Oct 2022 01:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
मुंबई
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
