एक्स्प्लोर
सामंथा-नागाच्या आधी, अभिषेक-ऐश्वर्यापासून निक प्रियांकापर्यंत, या स्टार्सच्या घटस्फोटांबद्दल अफवा पसरल्या होत्या
संपादित फोटो
1/8

सध्या साऊथची सुपरस्टार सामंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाच्या चर्चा माध्यमांमध्ये सुरु आहेत. एवढेच नाही तर दुसरीकडे अश्लील व्हिडिओ प्रकरणानंतर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यातही सर्व काही ठीक नसल्याची अफवा पसरली आहे. आम्ही तुम्हाला अशा सेलेब्स बद्दल सांगणार आहोत ज्यांचा घटस्फोट होणार असल्याची अफवा पसरली आहे.
2/8

सामंथा आणि नागा चैतन्य यांच्यात कुरबूर सुरु आहे. जेव्हा सामंथाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अक्किनेनी आडनाव काढून टाकलं तेव्हा ही चर्चा सुरु झाली. एवढेच नाही तर सामंथा चैतन्याचे वडील नागार्जुन यांच्या वाढदिवसाच्या पार्टीलाही उपस्थित राहिली नाही. जरी या दोघांकडून याबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु, या बातमीने चाहत्यांना नक्कीच त्रास झाला आहे.
Published at : 19 Sep 2021 08:02 PM (IST)
आणखी पाहा























