एक्स्प्लोर
Avneet Kaur : ट्रेडिशनल लूकमध्ये खास दिसायचंय? ट्राय करा अवनित कौरचे फेस्टिव्ह लूक
Avneet Kaur Photos : सध्या सणासुदीचा काळ सुरु आहे. दिवाळीही काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.
Festive Look Traditional Stylish Look
1/10

सणासुदीच्या काळात सुंदर आणि स्टायलिश दिसावं असं, प्रत्येकालाच वाटतं. (फोटो सौजन्य : Avneet Kaur/इंस्टाग्राम)
2/10

या फेस्टिव्ह सिझनमध्ये जरतुम्हालाही फॅशनेबल दिसायचं असेल, तर अवनीत कौरचे हे फेस्टिव्ह लूक नक्की ट्राय करा. (फोटो सौजन्य : Avneet Kaur/इंस्टाग्राम)
Published at : 09 Oct 2022 10:22 AM (IST)
आणखी पाहा























