एक्स्प्लोर

Avatar 2 : 'अवतार द वे ऑफ वॉटर' आता घरबसल्या पाहा

Avatar 2 : 'अवतार 2' हा सिनेमा प्रेक्षक प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.

Avatar 2 : 'अवतार 2' हा सिनेमा प्रेक्षक प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.

Avatar 2

1/10
सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज झाला आहे.
सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज झाला आहे.
2/10
'अवतार 2' हा सिनेमा प्रेक्षक प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.
'अवतार 2' हा सिनेमा प्रेक्षक प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.
3/10
लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच हा सिनेमा भावला आहे.
लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच हा सिनेमा भावला आहे.
4/10
'अवतार 2' या सिनेमाची निर्मती 400 मिलियन डॉलरमध्ये करण्यात आली आहे.
'अवतार 2' या सिनेमाची निर्मती 400 मिलियन डॉलरमध्ये करण्यात आली आहे.
5/10
जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने जगभरात 2.28 बिलियन डॉलरची कमाई केली आहे.
जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने जगभरात 2.28 बिलियन डॉलरची कमाई केली आहे.
6/10
जगभरात 'अवतार 2' या सिनेमाची क्रेझ कायम आहे.
जगभरात 'अवतार 2' या सिनेमाची क्रेझ कायम आहे.
7/10
जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाची नाळ एका अद्भुत दुनियेशी जोडली गेली आहे.
जेम्स कॅमेरॉनच्या 'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाची नाळ एका अद्भुत दुनियेशी जोडली गेली आहे.
8/10
समुद्र, समुद्रातील प्राणी त्यांच्यातील विविधता अशा अनेक गोष्टींवर भाष्य करणारा 'अवतार 2' हा सिनेमा आहे.
समुद्र, समुद्रातील प्राणी त्यांच्यातील विविधता अशा अनेक गोष्टींवर भाष्य करणारा 'अवतार 2' हा सिनेमा आहे.
9/10
'अवतार 2' या सिनेमाने 'ऑस्कर 2023' या पुरस्कार सोहळ्यातदेखील बाजी मारली आहे.
'अवतार 2' या सिनेमाने 'ऑस्कर 2023' या पुरस्कार सोहळ्यातदेखील बाजी मारली आहे.
10/10
'अवतार 2' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाल्याने निळ्या विश्वाची जादू प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहायला मिळणार आहे.
'अवतार 2' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाल्याने निळ्या विश्वाची जादू प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहायला मिळणार आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sonu Nigam On CJP Protest Reaction: 'मी माझ्या वडिलांना वचन दिलंय..', CJP आंदोलनावर प्रतिक्रिया न देता संतापून निघून गेला; सोनू निगमने सांगितलं गप्प राहण्याचं कारण; म्हणाला...
'मी माझ्या वडिलांना वचन दिलंय..', CJP आंदोलनावर प्रतिक्रिया न देता संतापून निघून गेला; सोनू निगमने सांगितलं गप्प राहण्याचं कारण; म्हणाला...
'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
'या वयात अशी नाटकं करणं...', इकडे थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे, तिकडे तृषा कृष्णनची क्रिप्टिक पोस्ट व्हायरल
Actor Wife Leaves Home: प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात वादळ, देखणी बायको बस कंडक्टरसोबत पळून गेली;  CCTV व्हिडीओ समोर, बिग बॉस स्पर्धकाने सगळंच सांगितलं
प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात वादळ, देखणी बायको बस कंडक्टरसोबत पळून गेली; CCTV व्हिडीओ समोर, बिग बॉस स्पर्धकाने सगळंच सांगितलं
Wednesday Box Office Collection: 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?
'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Embed widget