एक्स्प्लोर
In Pics: 'या' सिल्वर स्क्रीन जोड्या प्रेक्षकांनी नाकारल्या
बॉलिवूड चित्रपट
1/6

शाहिद कपूर आणि विद्या बालनची जोडीदेखील प्रेक्षकांनी नापसंत पडली होती. ते दोघे 'किस्मत कलेक्शन' नावाच्या चित्रपटात एकत्र दिसले होते. पण प्रेक्षकांना काही ही जोडी आवडली नाही. चित्रपटात शाहिदसोबत विद्या बालनची केमिस्ट्री जमली नव्हती. त्या चित्रपटानंतर दोघांनी एकत्र एकही चित्रपट केला नाही. (Photo Credit - Social Media)
2/6

उदय चोप्रा आणि प्रियंका चोप्राची जोडीदेखील प्रोक्षकांना आवडली नव्हती. दोघे 'प्यार इम्पॉसिबल' चित्रपटात एकत्र दिसले होते. पण चित्रपट आणि त्या दोघांची जोडी दोन्ही गोष्टी फ्लॉप झाल्या होत्या. त्यानंतर दोघे कधीच एकत्र दिसून आले नाहीत. (Photo Credit - Social Media)
Published at : 19 Mar 2021 10:27 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























