एक्स्प्लोर
Karwa Chauth 2022: आलिया भट्ट ते कतरिना कैफ; बॉलिवूडमध्ये साजरा होणार अभिनेत्रींचा पहिला ‘करवा चौथ’
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या यंदा लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा करणार आहेत.
Karwa Chauth 2022
1/7

आज म्हणजे 13 सप्टेंबर रोजी देशभरात ‘करवा चौथ’चा (Karwa Chauth 2022) सण साजरा केला जात आहे. या खास दिवशी सर्व विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि रात्री चंद्र पाहूनच उपवास सोडतात. करवा चौथची धामधूम बॉलिवूडमध्येही पाहायला मिळते.
2/7

शिल्पा शेट्टीपासून अनुष्का शर्मापर्यंत अनेक अभिनेत्री आपल्या पतींसाठी हे व्रत करतात. या खास दिवशी सगळ्या अभिनेत्री सोशल मीडियावर सेलिब्रेशन फोटो देखील शेअर करतात. यंदा बॉलिवूडमध्ये लग्नसराईचा माहोल होता. अनेक जोडप्यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या यंदा लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा करणार आहेत.
Published at : 13 Oct 2022 11:35 AM (IST)
आणखी पाहा























