एक्स्प्लोर

Alia Bhatt: प्रेग्नंट आलिया भट्टने गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये केले लेटेस्ट फोटोशूट, 'ब्रह्मास्त्र'बद्दल म्हणाली..

(फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)

1/10
आलिया भट्टने तिच्या नुकत्याच झालेल्या फोटोशूटमधील 2 फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
आलिया भट्टने तिच्या नुकत्याच झालेल्या फोटोशूटमधील 2 फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
2/10
यामध्ये तिने गुलाबी रंगाचा ड्रेस, काळ्या रंगाची पँट आणि काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले दिसत आहे.  (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
यामध्ये तिने गुलाबी रंगाचा ड्रेस, काळ्या रंगाची पँट आणि काळ्या रंगाचे जॅकेट घातलेले दिसत आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
3/10
यात ती तिचा बेबी बंप दाखवताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
यात ती तिचा बेबी बंप दाखवताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
4/10
आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीची चमक तिच्या चेहऱ्यावरही दिसत आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीची चमक तिच्या चेहऱ्यावरही दिसत आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
5/10
फोटो शेअर करताना आलिया भट्टने लिहिले, 'लाईट लवकरच येत आहे' याशिवाय तिने ब्रॅकेटमध्ये लिहिले आहे की, 'ब्रह्मास्त्र येत्या 2 आठवड्यात 9 सप्टेंबर रोजी रिलीज होत आहे'.  (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)

6/10
आलिया भट्टचा फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. 203000 हून अधिक अवघ्या 16 मिनिटांत लाइक्स मिळाले आहेत. तर फोटोंवर अठराशे कमेंट्स आल्या आहेत. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
आलिया भट्टचा फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. 203000 हून अधिक अवघ्या 16 मिनिटांत लाइक्स मिळाले आहेत. तर फोटोंवर अठराशे कमेंट्स आल्या आहेत. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
7/10
आलिया भट्टच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे.  (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
आलिया भट्टच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
8/10
तिचा आगामी चित्रपट 9 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात तिचा नवरा अभिनेता रणबीर कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत आहे.  (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
तिचा आगामी चित्रपट 9 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात तिचा नवरा अभिनेता रणबीर कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
9/10
या चित्रपटाचे दिग्दर्शन तिचा खास मित्र अयान मुखर्जी याने केले आहे.  (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
या चित्रपटाचे दिग्दर्शन तिचा खास मित्र अयान मुखर्जी याने केले आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
10/10
प्रेग्नन्सी दरम्यान, आलिया भट्ट सतत तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.  (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)
प्रेग्नन्सी दरम्यान, आलिया भट्ट सतत तिच्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. (फोटो सौजन्य :aliaabhatt/इंस्टाग्राम)

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Actor Salman Khan Viral Video: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानला झालंय तरी काय? चाहत्यांना शॉक, व्हिडीओ व्हायरल
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण OTT वर येताच धुमाकुळ घालतोय 2 तास 25 मिनिटांचा रोमँटिक चित्रपट; कुठे पहाल?
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण OTT वर येताच धुमाकुळ घालतोय 2 तास 25 मिनिटांचा रोमँटिक चित्रपट; कुठे पहाल?
Krutika Tulaskar on Apurva Nemlekar: 'सेटवर वेळेत न येणं, माझ्यामुळेच TRP..' रात्रीस खेळ चाले'च्या शेवंतावरून वाद, अनप्रोफेशनल म्हणणाऱ्या अपूर्वाला कृतिकाने सुनावलं
'सेटवर वेळेत न येणं, माझ्यामुळेच TRP..' रात्रीस खेळ चाले'च्या शेवंतावरून वाद, अनप्रोफेशनल म्हणणाऱ्या अपूर्वाला कृतिकाने सुनावलं
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Embed widget