एक्स्प्लोर
PHOTO : हॉट पिंक मिनी ड्रेस, ‘मॉम टू बी’ आलिया भट्टचा ग्लॅमरस अंदाज!
Alia Bhatt
1/6

बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट सध्या खूप चर्चेत आहे. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाव्यतिरिक्त आलिया प्रेग्नेंट असल्यामुळेही चर्चेत आहे.
2/6

नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर तिच्या प्रेग्नेंसीबद्दल चाहत्यांना माहिती दिली. प्रेग्नेंसीनंतर आता तिचे नवे फोटोशूट चर्चेत आले आहे. अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Published at : 04 Jul 2022 09:11 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























