एक्स्प्लोर

Akshaya Deodhar Hardeek Joshi Wedding : रिल टू रिअल; राणादा-पाठकबाईंचं शुभमंगल

Akshaya Deodhar Hardeek Joshi Wedding : राणादा-पाठकबाईंचा लग्नसोहळा नुकताच पार पडला आहे.

Akshaya Deodhar Hardeek Joshi Wedding : राणादा-पाठकबाईंचा लग्नसोहळा नुकताच पार पडला आहे.

Akshaya Deodhar Hardeek Joshi Wedding

1/10
राणादा आणि पाठकबाईंची रिल जोडी आता खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जोडीदार झाले आहेत.
राणादा आणि पाठकबाईंची रिल जोडी आता खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जोडीदार झाले आहेत.
2/10
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत.
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत.
3/10
नुकताच त्यांचा शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडला.
नुकताच त्यांचा शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडला.
4/10
अक्षया आणि हार्दिकवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अक्षया आणि हार्दिकवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
5/10
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेदरम्यान अक्षया आणि हार्दिकची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेदरम्यान अक्षया आणि हार्दिकची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
6/10
अक्षया आणि हार्दिकचा लग्नसोहळा पुण्यात पार पडला आहे.
अक्षया आणि हार्दिकचा लग्नसोहळा पुण्यात पार पडला आहे.
7/10
वधू-वराच्या डोक्यावर अक्षता टाकण्यासाठी मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक मंडळींनी लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.
वधू-वराच्या डोक्यावर अक्षता टाकण्यासाठी मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक मंडळींनी लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.
8/10
बोहल्यावर चढण्यापूर्णी अक्षया आणि हार्दिकचं खास फोटोशूट पार पडलं.
बोहल्यावर चढण्यापूर्णी अक्षया आणि हार्दिकचं खास फोटोशूट पार पडलं.
9/10
अक्षया आणि हार्दिकने लग्नसोहळ्यात मराठमोळा लूक केला होता.
अक्षया आणि हार्दिकने लग्नसोहळ्यात मराठमोळा लूक केला होता.
10/10
'तुझ्यात जीव रंगला' म्हणत राणादा आणि पाठकबाई आता खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकले आहेत.
'तुझ्यात जीव रंगला' म्हणत राणादा आणि पाठकबाई आता खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकले आहेत.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

OTT Action Thriller: 3 तास 7 मिनिटांच्या जबरदस्त ॲक्शन थ्रिलरचा Netflix वर धुमाकूळ; अवघ्या 24 तासांत नंबर-1 वर होतोय ट्रेंड, बॉक्स ऑफिसवरही  300 कोटींहून अधिक कमाई
3 तास 7 मिनिटांच्या जबरदस्त ॲक्शन थ्रिलरचा Netflix वर धुमाकूळ; अवघ्या 24 तासांत नंबर-1 वर होतोय ट्रेंड, बॉक्स ऑफिसवरही  300 कोटींहून अधिक कमाई
Actress Rupali Bhosle: 'खरचटलेला चेहरा, हातावर जखमा.. ' रूपाली भोसलेला काय झालं? अभिनेत्रीचा पडद्यामागचा व्हिडिओ व्हायरल
'खरचटलेला चेहरा, हातावर जखमा.. ' रूपाली भोसलेला काय झालं? अभिनेत्रीचा पडद्यामागचा व्हिडिओ व्हायरल
Parth Pawar And Kaynaat Dhar Engagement: पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
पवार कुटुंबात लवकरच पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार; पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा, कोण आहे पवार कुटुंबीयांची होणारी सून?
'अग्ग बाई अरेच्चा' फेम अभिनेत्याच्या चालीपुढे मुलीचा कॅटवॉकही पडेल फिका! नाटकातील 'त्या' सीनवर वन्समोअर मिळताच प्रेक्षक लोटपोट,Video
'अग्ग बाई अरेच्चा' फेम अभिनेत्याच्या चालीपुढे मुलीचा कॅटवॉकही पडेल फिका! नाटकातील 'त्या' सीनवर वन्समोअर मिळताच प्रेक्षक लोटपोट,Video

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तर प्रदेशात नॅशनल हायवेच्या संरक्षक भिंतीला महिन्यात भगदाड; तीन दिवसांत 15 जणांचा मृत्यू, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये 438 रस्ते बंद, मिझोरममध्ये पर्यटक 7 दिवसांपासून अडकले
उत्तर प्रदेशात नॅशनल हायवेच्या संरक्षक भिंतीला महिन्यात भगदाड; तीन दिवसांत 15 जणांचा मृत्यू, उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये 438 रस्ते बंद, मिझोरममध्ये पर्यटक 7 दिवसांपासून अडकले
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
Sanjay Raut: उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
Satara Crime News: दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
Dhananjay Munde Birthday: धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
Shekhar Suman: शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
Vijay Suryavanshi On Pune Moshi Building Collapse: मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
Embed widget