एक्स्प्लोर
अदनान सामीनं दिल्या बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा; पाहा खास फोटो
आज अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस. गायक अदनान सामीनं बिग बींना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.
adnan sami,Amitabh Bachchan
1/10

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. (Adnan Sami, amitabh bachchan)
2/10

बिग बींना गायक अदनान सामीनं खास पोस्ट शेअर करुन शुभेच्छा दिल्या. (Adnan Sami, amitabh bachchan)
3/10

गायक अदनाननं अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. (Adnan Sami, amitabh bachchan)
4/10

पोस्टमध्ये गायक अदनान सामीनं पोस्टमध्ये लिहिलं, 'अमिताभजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा' (Adnan Sami, amitabh bachchan)
5/10

अदनान सामीनं शेअर केलेल्या फोटोंनी अनेकांचे लक्ष वेधले. (Adnan Sami, amitabh bachchan)
6/10

फोटोमध्ये अदनान सामी आणि अमिताभ बच्चन हे चर्चा करताना दिसत आहेत. (Adnan Sami, amitabh bachchan)
7/10

अदनान सामीनं त्याच्या बालपणीचे फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अदनान हा बिग बींसोबत दिसत आहे. (Adnan Sami, amitabh bachchan)
8/10

बिग बींच्या वाढदिवसाला वेगवेगळे सेलिब्रिटी हे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. (Adnan Sami, amitabh bachchan)
9/10

बिग बींच्या वाढदिवसानिमित्त अदनाननं शेअर केलेल्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Adnan Sami, amitabh bachchan)
10/10

अदनान सामी हा सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतो. (Adnan Sami, amitabh bachchan)
Published at : 11 Oct 2022 05:17 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
क्रिकेट























