एक्स्प्लोर
Vidya Balan : विद्या बालनचं साडी प्रेम... या रुपात अधिक खुलतं विद्याचं सौंदर्य
Vidya Balan
1/8

लोक काय म्हणतील याची पर्वा न करणारी विद्या बालन आज खूप सुंदर आयुष्य जगत आहे.
2/8

विद्या बालनला सुरुवातील दक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत एक मल्याळम चित्रपट मिळाला होता.
Published at : 31 Mar 2022 10:06 AM (IST)
आणखी पाहा























