एक्स्प्लोर
PHOTO: तारा सुतारियाच्या बोल्ड लूकची चर्चा; डीप कट ड्रेसमध्ये दिसतेय खास!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/2ffaedc3a3889376f4d0068d1fe3e88a1661752001865289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
1/11
![अभिनेत्री तारा सुतारिया तिच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड अवतारामुळे चर्चेत असते.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/0f7e5dc1d24f774ece224c6fd3ee5f9943dba.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री तारा सुतारिया तिच्या अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड अवतारामुळे चर्चेत असते.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
2/11
![ताराचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही दाखवू शकले नाहीत, परंतु इंटरनेटवरील तिच्या बोल्ड लूकने लाखो लोकांना तिचे वेड लावले आहे.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/6c82ecfc4164e09a3d2e0aecb727c22a2ded6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ताराचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही दाखवू शकले नाहीत, परंतु इंटरनेटवरील तिच्या बोल्ड लूकने लाखो लोकांना तिचे वेड लावले आहे.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
3/11
![तारा सुतारियाने तिच्या जबरदस्त आणि बोल्ड अवताराने इंटरनेटवर अनेकदा धुमाकूळ घातला आहे. (फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/40d35246c81c734dd6f4f05fd18ef26548748.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तारा सुतारियाने तिच्या जबरदस्त आणि बोल्ड अवताराने इंटरनेटवर अनेकदा धुमाकूळ घातला आहे. (फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
4/11
![पुन्हा एकदा तिचा सिझलिंग अवतार इंटरनेटवर चांगलाच पसंत केला जात आहे.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/08bb8f3c1053042db89189ff3eb25d2e146d0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुन्हा एकदा तिचा सिझलिंग अवतार इंटरनेटवर चांगलाच पसंत केला जात आहे.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
5/11
![तारा सुतारियाच्या फॅशन सेन्सचे आणि ड्रेसिंग स्टाइलचे लाखो चाहते आहेत. (फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/8289ce9ed207191c1a9fed32c1018c8c7b4ee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तारा सुतारियाच्या फॅशन सेन्सचे आणि ड्रेसिंग स्टाइलचे लाखो चाहते आहेत. (फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
6/11
![डीप नेकलाइन आणि लाँग स्कर्टमध्ये ही अभिनेत्री इंटरनेटचा पारा चढवत आहे. (फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/75eb78648986bad9f2ccd90d03a032dc90ad1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डीप नेकलाइन आणि लाँग स्कर्टमध्ये ही अभिनेत्री इंटरनेटचा पारा चढवत आहे. (फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
7/11
![पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या स्कर्टमध्ये ही अभिनेत्री तिची सडपातळ कंबर दाखवताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/d203b6bec50da3860f893e83c041c1fa53dc3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या स्कर्टमध्ये ही अभिनेत्री तिची सडपातळ कंबर दाखवताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
8/11
![डार्क मेकअप आणि लाइट शेडची लिपस्टिक तिच्या लुकमध्ये भर घालत आहे.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/11b216d02655483c2d12ff26f07fe5d55260f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डार्क मेकअप आणि लाइट शेडची लिपस्टिक तिच्या लुकमध्ये भर घालत आहे.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
9/11
![गुलाबी ब्लशमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. सरळ खुले केस आणि कमी दागिने घालून तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/44765be2cae465c42e80a980b1b33b92fda6c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुलाबी ब्लशमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे. सरळ खुले केस आणि कमी दागिने घालून तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
10/11
![तारा सुतारिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/63bf7c3b0d414b64f7a926340078e47c73b35.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तारा सुतारिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
11/11
![तिचे इंस्टाग्राम तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओंनी भरलेले आहे. तारा सुतारिया बी-टाऊनमध्ये तिच्या अप्रतिम ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/29/51ec8d3bddfee06883e4ddb5364a8ddae08f0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिचे इंस्टाग्राम तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओंनी भरलेले आहे. तारा सुतारिया बी-टाऊनमध्ये तिच्या अप्रतिम ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते.(फोटो सौजन्य :tarasutaria/इंस्टाग्राम)
Published at : 29 Aug 2022 11:30 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
बीड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)