एक्स्प्लोर
Photo: ग्लॅमरस 'सोनाली '...! सोनाली बेंद्रेचा नवा लूक व्हायरल...
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सोनाली बेंद्रे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
1/10

बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री सोनाली बेंद्रे बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसली नसेल, पण असे असूनही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
2/10

अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा (Sonali Bendre) चाहता वर्ग मोठा आहे.(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
3/10

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असणारी सोनाली ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
4/10

सोनालीनं काही दिवसांपूर्वी ओटीटीवर पदार्पण केलं.(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
5/10

सोनाली अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ फॅन्ससोबत शेअर करत असते. यादरम्यान तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची झलकही पाहायला मिळते.(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
6/10

आता सोनालीने चाहत्यांना तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे. यामध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे.(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
7/10

स्वत:ला अधिक आकर्षक बनवण्यासाठी सोनालीने हेवी मेकअप केला आहे आणि केस मोकळे ठेवले आहेत.(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
8/10

सोनालीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या डान्स रिअॅलिटी शोला जज करत आहे.(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
9/10

सोनालीला 2018 मध्ये मेटास्टॅटिक कॅन्सरचे (Metastatic Cancer) निदान झाले होते, त्यानंतर तिच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार झाले होते, आता सोनाली कॅन्सरमुक्त झाली आहे.(फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
10/10

सोनालीनं 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या आग या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी सोनालीचं वय 19 वर्ष होते. त्यानंतर ‘सरफरोश’, ‘दिलजले’ आणि ‘मेजर साब’या हिट चित्रपटांमध्ये सोनालीनं काम केलं. (फोटो सौजन्य :iamsonalibendre/इंस्टाग्राम )
Published at : 15 Sep 2022 04:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
