एक्स्प्लोर
PHOTO : ‘बॉस लेडी’, सई ताम्हणकरच्या ब्लॅक आऊटफिटवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा!
मराठी मनोरंजन विश्वच नव्हे तर, बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते.
Sai tamhankar
1/8

अभिनयाव्यतिरिक्त सई ताम्हणकर तिच्या फॅशनमुळे देखील नेहमीच चर्चेत असते. (Photo : @Sai Tamhankar/IG)
2/8

अभिनेत्री आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo : @Sai Tamhankar/IG)
3/8

मराठी मनोरंजन विश्वच नव्हे तर, बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. (Photo : @Sai Tamhankar/IG)
4/8

नुकतेच सई ताम्हणकरने तिचे नवे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Photo : @Sai Tamhankar/IG)
5/8

या फोटोमध्ये तिचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. (Photo : @Sai Tamhankar/IG)
6/8

सई ताम्हणकरने संपूर्ण ब्लॅक आऊटफिटमध्ये फोटोशूट केले आहे. यात ती खूप सुंदर दिसत आहे. (Photo : @Sai Tamhankar/IG)
7/8

सई ताम्हणकरने तिचे नवे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (Photo : @Sai Tamhankar/IG)
8/8

‘तुम हुस्न परी...’ म्हणत चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. (Photo : @Sai Tamhankar/IG)
Published at : 14 Sep 2022 10:27 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
हिंगोली
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
























