एक्स्प्लोर

PHOTO : चक्क स्वतःच्याच लग्नात फोटो काढायला विसरली अभिनेत्री! कारण ऐकून येईल हसू...

Radhika Apte

1/6
बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) नेहमीच काहीना काही कारणाने चर्चेत असते. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणाऱ्या राधिका आपटेचे चाहते जगभरात पसरलेले आहेत.

2/6
राधिका आपटेने 2012 मध्ये ब्रिटीश वादक आणि संगीतकार बेनेडिक्ट टेलर याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्रीने तिचं लग्न सुरुवातीला सिक्रेट ठेवलं. मात्र, काही काळानंतर तिने याची जाहीर कबुलीही दिली होती.

3/6
आता तिने आपल्या लग्नाबद्दल एक खुलासा केला. राधिकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, तिच्याकडे तिच्या लग्नाचा एकही फोटो नाही. यामागचं कारणही तिने सांगितलं आहे.

4/6
अभिनेत्री राधिका म्हणाली की, 10 वर्षांपूर्वी माझे आणि बेनेडिक्टचे लग्न झाले, तेव्हा या लग्नाचे फोटो क्लिक करायला आम्ही विसरलो. आमचे लग्न ‘डू इट युवरसेल्फ’ होते. आम्हीच आमच्या मित्रांना घरी बोलावून, स्वतः लग्नाचे जेवण बनवले होते. इंग्लंडमध्ये हा विवाह सोहळा पार पडला आणि यानंतर पार्टीही केली.

5/6
पण, आमचे अर्ध्याहून अधिक मित्र फोटोग्राफर असूनही, आम्ही या लग्नात कोणतेही फोटो क्लिक केले नाहीत. त्यामुळे आता या लग्नाचा एकही फोटो नाही. याचं नेमकं कारण सांगताना राधिका म्हणाली की, यावेळी आम्ही सगळेच नशेत होतो. अर्थात यात मी आणि बेनेडिक्टही सामील होतो.

6/6
राधिका म्हणाली, आमच्याकडे लग्नाचे कोणतेही फोटो नाहीत, हे एका पद्धतीने चांगले आहेत. माझ्या नवऱ्याला फोटो काढायला आवडत नाहीते. तो स्वतःचा एकही फोटो क्लिक करू देत नाही. पण, आता जेव्हा जेव्हा आम्ही सुट्टीवर जातो तेव्हा, तो काही फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न करतो. (Photo : @ radhikaofficial/IG)

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
OTT psychological Thriller: IMDb वर 8.7 रेटिंग; OTT वर हिंदीत पाहा 170 मिनिटांचा सायकोलॉजिकल थ्रिलर, क्लायमॅक्सला धक्कादायक ट्विस्ट पाहून डोकं चक्रावेल
IMDb वर 8.7 रेटिंग; OTT वर हिंदीत पाहा 170 मिनिटांचा सायकोलॉजिकल थ्रिलर, क्लायमॅक्सला धक्कादायक ट्विस्ट पाहून डोकं चक्रावेल
Box Office: 4 वर्षांत एकही चित्रपट नाही, तरी निर्मात्यांनी लावले तब्बल 4500 कोटी; यश बॉक्स ऑफिसवर पुन्हा इतिहास रचणार?
4 वर्षांत एकही चित्रपट नाही, तरी निर्मात्यांनी लावले तब्बल 4500 कोटी; यश बॉक्स ऑफिसवर पुन्हा इतिहास रचणार?
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार

Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Nashik Heavy Rain : नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
नाशकात पावसाचा हाहाकार! धारणांसह नदीपातळीत मोठी वाढ, हवामान विभागाकडून आज अतिवृष्टीचा इशारा, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
Arbaaz Sheikh Father Death Post: 'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
'असं सोडून जायचं नव्हतं ..' वडिलांच्या निधनानंतर 'सैराट' फेम अभिनेत्याची पोस्ट; चाहतेही गलबलून गेले..
इंग्लंडमध्ये धुरळा! कुलदीपच्या फिरकीत स्टोक्स गारेगार, तर आशुतोषचा विकेट्सचा पंच; गंभीर गुरुजी, आता तरी या दोन हिरोंकडे बघणार का?

Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं;  32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Amit Shah Pune Visit: अमित शाहांनी रात्री पुण्यात पाऊल ठेवताच पोलिसांची वेगवान कारवाई, 'त्या' भीतीमुळे युवक काँग्रेसच्या चार तरुण पदाधिकाऱ्यांना उचललं
अमित शाहांनी रात्री पुण्यात पाऊल ठेवताच पोलिसांची वेगवान कारवाई, 'त्या' भीतीमुळे युवक काँग्रेसच्या चार तरुण पदाधिकाऱ्यांना उचललं
Embed widget