एक्स्प्लोर
PHOTO : हॉट अँड सेक्सी... नेहा शर्माने फ्लॉन्ट केला नवा लूक; फोटो होतायत व्हायरल!
नेहा शर्माचे चाहते तिला पाहून थक्क झाले आहेत. अनेकदा अभिनेत्री तिच्या बोल्ड अवताराने लोकांचे लक्ष वेधून घेते. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीचा सिझलिंग अवतार दिसून आला आहे.
(फोटो सौजन्य :nehasharmaofficial/इंस्टाग्राम )
1/10

बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्माने आपल्या अभिनयाची जादू देशभरातील प्रेक्षकांवर चांगलीच चालवली आहे.(फोटो सौजन्य :nehasharmaofficial/इंस्टाग्राम )
2/10

अभिनेत्रीला अनेक प्रोजेक्ट्ससाठी साइन केले जात आहे.(फोटो सौजन्य :nehasharmaofficial/इंस्टाग्राम )
Published at : 15 Sep 2022 11:22 AM (IST)
आणखी पाहा























