एक्स्प्लोर
PHOTO : मॉडेलिंग ते यशस्वी अभिनेत्री, अभिनेत्री मुग्धा गोडसेचा संघर्षमय प्रवास!
'फॅशन' चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री मुग्धा गोडसे आज तिचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे.
Actress Mugdha Godses
1/7

'फॅशन' चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री मुग्धा गोडसे (Mugdha Godse) आज (26 जुलै) तिचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे. मुग्धाचा जन्म 1986 मध्ये पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
2/7

मराठी माध्यमात शिकलेली मुग्धा आपल्या मेहनतीच्या जोरावर आज मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री बनली आहे. सुरुवातीपासूनच तिने आपल्या करिअरमध्ये प्रचंड संघर्ष केला.
Published at : 26 Jul 2022 09:38 AM (IST)
आणखी पाहा























