एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Mrunal Thakur : अभिनेत्री मृणाल ठाकूरचा ग्लॅम अंदाज; नव्या फोटोत दिसतेय खास!
मृणाल ठाकूर नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक वेगवेगळे लूक शेअर करत असते. पिवळ्या रंगाच्या शरारा ड्रेसमध्ये मृणाल खूपच सुंदर दिसत आहे.
मृणाल ठाकूर
1/10

अभिनेत्री मृणाल ठाकूरने ‘सीता रामम’, ‘सुपर ३०’, ‘लव सोनिया’ या चित्रपटांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.
2/10

हिंदी मालिकांमधून सुरू झालेला तिचा प्रवास आता बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्ये जोमाने सुरू आहे.
3/10

अभिनयाबरोबरच तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटोंमुळे ती सोशल मीडियावर सतत चर्चेत असते, त्यामुळे ती अनेक तरुणांची क्रश आहे.
4/10

मृणाल ठाकूर नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक वेगवेगळे लूक शेअर करत असते.
5/10

नुकताच तिने एक खास फोटोशूट शेअर केला आहे ज्यात ती शरारामध्ये दिसतेय.
6/10

पिवळ्या रंगाच्या शरारा ड्रेसमध्ये मृणाल खूपच सुंदर दिसत आहे.
7/10

दरम्यान, मृणालने नुकताच ‘कल्की २८९८ एडी’ मध्ये कॅमिओ केला होता.
8/10

जर्सी हा बॉलिवूड सिनेमाही मृणालने केला. या सिनेमात तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. लस्ट स्टोरीज 2, लव्ह सोनिया, गुमराह, सुपर 30, तुफान, पिप्पा, या सिनेमातील तिच्या भूमिकांनीही प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.
9/10

अभिनेत्री मृणाल ठाकूरने अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर विशेष चाहतावर्ग तयार केला आहे..
10/10

अभिनेत्रीच्या ह्या सध्या सिंपल लूक सर्वांचेच लक्ष वेधले असून सध्या चाहते तिच्या सौंदर्याचे जोरदार कौतुक करीत आहेत.
Published at : 29 Oct 2024 11:09 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
पुणे
व्यापार-उद्योग



















