एक्स्प्लोर
PHOTO : मालिका विश्वच नव्हे तर, आपल्या अभिनयाने बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री दिव्या दत्ता!
दिव्या दत्ताचे नाव अशा बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये गणले जाते, ज्यांनी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले.
Actress Divya Dutta
1/9

केवळ छोटा पडदाच नव्हे तर, मोठ्या पडद्यावर देखील आपल्या अभिनयाची जादू पसरवणाऱ्या अभिनेत्री दिव्या दत्ता हिचा आज (25 सप्टेंबर) वाढदिवस आहे.
2/9

25 सप्टेंबर 1977 रोजी लुधियानामध्ये जन्मलेली दिव्या यावर्षी तिचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे.
Published at : 25 Sep 2022 09:02 AM (IST)
आणखी पाहा























