एक्स्प्लोर
'या' अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय अभिषेक बच्चनचं नाव; ऐश्वर्याशी लग्नापूर्वीही रंगलेल्या अफेअर्सच्या चर्चा!
Abhishek Bachchan Affairs: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिषेक-ऐश्वर्याचा घटस्फोट झाल्याचं बोललं जात आहे.
Abhishek Bachchan Affairs
1/9

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक बच्चन आणि निमरीत कौर यांचं अफेअर सुरू असल्याच्या चर्चांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये उधाण आलं आहे. पण, दुसरीकडेच या सर्व अफवा असल्याचंही बोललं जात आहे.
2/9

अभिषेक बच्चनचं नाव सध्या अभिनेत्री निम्रत कौरसोबत जोडलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निम्रतमुळेच अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये अंतर निर्माण झालं आहे.
Published at : 29 Oct 2024 11:52 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























