एक्स्प्लोर

Aamna Sharif Photos : फंकी अँड कुल... आमन शरीफचा ग्लॅमरस अंदाज; हॉलिडे लूक केला शेअर

Aamna Sharif Photos : छोट्या पडद्यावरील 'कशिश' म्हणजे अभिनेत्री आमना शरीफने फंकी आणि कुल असे नवे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Aamna Sharif Photos

1/11
आमनाने तिचा हॉलिडे लूक शेअर केला आहे. आमनाच्या या फोटोंवर चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. ( PC : aamnasharif/instagram )

2/11
टी-शर्ट, ओव्हर शर्ट आणि जीन्स अशा कॅज्युअल लूकमध्ये अभिनेत्री आमना शरीफचा ग्लॅमरस आणि स्टायलिश अवतार समोर आला आहे. ( PC : aamnasharif/instagram )

3/11
छोट्या पडद्यावरील मालिका 'कहीं तो होगा'मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे अभिनेत्री आमना शरीफचं नाव घराघरात नाव पोहोचलं. आमना शरीफने छोट्या पडद्यापासून अभिनयाला सुरुवात केली.( PC : aamnasharif/instagram )

4/11
आमना शरीफने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे. आमनाने अभिनयाची सुरुवात 2003 साली आलेल्या कही तो होगा या मालिकेतून केली. ( PC : aamnasharif/instagram )

5/11
'कहीं तो होगा'मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे आमनाला वेगळी ओळख मिळाली. आमनाने चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. ( PC : aamnasharif/instagram )

6/11
आमना 'आधा इश्क' या वेब सीरिजमध्येही झळकली आहे. आमनाने सौंदर्य आणि अभिनयामुळे चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे.( PC : aamnasharif/instagram )

7/11
आमना शरीफ तिचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. याद्वारे ती चाहत्यांना सर्व अपडेट्स देत असते. आमनाला फिरण्याची फार आवड आहे, हे तिच्या इंस्टाग्रामवरून लक्षात येतं.( PC : aamnasharif/instagram )

8/11
आमनाचा जन्म 16 जुलै 1982 रोजी मुंबईमध्ये झाली. आमना सध्या 40 वर्षांची आहे. आमनाने वांद्रे येथे शालेय शिक्षण घेतलं आहे.( PC : aamnasharif/instagram )

9/11
2009 साली आलेल्या 'आलूचाट' चित्रपटातून आमनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आमना या चित्रपटात अभिनेता आफताब शिवदसानीसोबत झळकली होती.( PC : aamnasharif/instagram )

10/11
छोट्या पडद्यावरील कशिशने अभिनयातूल काही काळ ब्रेक घेतला होता. अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेत कशिशने तिच्या खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रीत केलं होतं. आता पुन्हा आमना अभिनय क्षेत्रात सक्रिय असून चांगल्या संधीची वाट पाहत आहे. ( PC : aamnasharif/instagram )

11/11
2014 साली आलेल्या 'एक विलन' चित्रपटात आमना रितेश देशमुखच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. आमनाने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आता ती पुन्हा सक्रिय झाली आहे. ( PC : aamnasharif/instagram )

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?

Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
CM Ladki Bahin Yojna: मोठी बातमी : 'त्या' मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या प्रकाश महाजन यांची मागणी
मोठी बातमी : 'त्या' मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या प्रकाश महाजन यांची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLadki Bahin Yojana Nagpur : नागपूर महापालिकेच्या परिसरात कागदपत्रांसाठी महिलांची धावाधावAjit Pawar Meeting : आगामी विधानसभा महायुतीतील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणारPradeep Aaglawe On Deekshabhoomi: एका अफवेमुळे दीक्षाभुमीजवळ आंदोलन पेटलं?आगलावेंची प्रतिक्रिया काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
CM Ladki Bahin Yojna: मोठी बातमी : 'त्या' मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या प्रकाश महाजन यांची मागणी
मोठी बातमी : 'त्या' मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या प्रकाश महाजन यांची मागणी
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांचा आक्रोश; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर

Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Embed widget