एक्स्प्लोर
Aamir Khan Kiran Rao Divorce: अशी होती आमिर खान आणि किरण राव यांची केमिस्ट्री; जगाची पर्वा न करता उघडपणे केले Lip Lock
संपादित छायाचित्र
1/9

बॉलिवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने अलीकडेच त्याची दुसरी पत्नी किरण रावपासून घटस्फोटाची घोषणा केली आहे. पण एक वेळ असा होता की आमिर किरणबरोबर खास बॉन्ड शेअर करत असे. चित्रपटाचे प्रमोशन असो की कौटुंबिक कार्यक्रम असो, दोघेही नेहमी एकत्र पाहायला मिळायचे. ज्यामध्ये आपल्याला या दोघांची केमिस्ट्रीसुद्धा पाहायला मिळेल.
2/9

आमिरने हा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये आमिर आणि किरण महाराष्ट्रीयन लूकमध्ये दिसले आहेत. हा फोटो शेअर करत आमिर खानने लिहिले होते की, जगातील सर्वात क्युट... माझी बायको.
3/9

आमिर खानच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात किरण त्याच्यासोबत दिसली होती. हे फोटो बरेच व्हायरल झाले होते.
4/9

वाढदिवसाच्या दिवशी आमिरने मुंबईतील त्याच्या वांद्रे घरात सर्व माध्यमातील प्रतिनिधींनी बोलावून केक कापला होता. यावेळी किरण रावला केक भरवल्यानंतर आमिरने तिला किस केलं होतं. दोघांच्या या लिपलॉकवर बरीच चर्चा झाली.
5/9

एका अॅवॉर्ड फंक्शन दरम्यानही दोघेही उघडपणे एकमेकांना किस करताना दिसले.
6/9

आमिर आणि किरणची प्रेमकहाणीही खूप रंजक आहे. प्रत्येकाला त्यांची जोडी आवडायची. हे जोडपं एकदा करण जोहरचा शो कॉफी विथ करणमध्ये पोहोचले होते. जिथेही दोघांनी सर्वांसमोर एकमेकांना किस केलं होतं.
7/9

लग्नाच्या वाढदिवशी आमिर किरणसाठी रोमँटिक गाणे गाताना दिसला होता. या दोघांचा हा व्हिडिओही खूप व्हायरल झाला.
8/9

आमिर किरणसमवेत बॉलिवूडच्या प्रत्येक विवाहात उपस्थित असायचा. आणि माध्यमांना भरपूर पोझेसही देत होते.
9/9

ईदच्या निमित्तानेही दोघेही घराबाहेर पडून सर्वांचे अभिनंदन करत असत.
Published at : 03 Jul 2021 03:10 PM (IST)
आणखी पाहा























