एक्स्प्लोर
आलिया भट्ट कशी Fat to Fit झाली, जाणून घ्या तिचा वर्कआउट रुटीन
संपादित छायाचित्र
1/10

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट अनेकदा तिच्या युट्यूब चॅनल व इंस्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांसमवेत फिटनेस, ब्युटी टिप्स शेअर करत असते. स्वत: ला फिट ठेवण्यासाठी, आलिया दररोज व्यायामाहस स्ट्रिक्ट डाएट प्लॅन फोलो करते.
2/10

एका व्हिडिओमध्ये आलियाने सांगितले की सकाळी उठल्यानंतर लगेचच फोनला हात लावत नाही आणि सोशल मीडियापासूनही दूर राहते. स्वत: ला अपडेट ठेवण्यासाठी तिला सकाळी वर्तमानपत्र वाचायला आवडते.
Published at : 19 May 2021 08:22 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई






















