पूजा बत्रा सध्या चित्रपटांमध्ये सक्रीय नसली तरी सोशल मीडियावर ती नेहमी चर्चेत राहिली आहे. अलीकडेच स्विमिंग पूलमध्ये योगा करताना दिसल्याने ती पुन्हा एखदा चर्चेत आली. (फोटो - इंस्टाग्राम)
2/6
तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बिकिनी परिधान करुन योगासन करत आहे. अभिनेत्री पूजा बत्रा 44 वर्षांची आहे. मात्र, तिला पाहून कोणालाही विश्वास बसणार नाही. (फोटो - इंस्टाग्राम)
3/6
44 वर्षीय पूजा आपल्या परफेक्ट फिगरमुळे कायम चर्चेत असते. या अगोदरही तिने आपले बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. या हॉट फोटोंमुळे चाहते घायाळ झालेत. (फोटो - इंस्टाग्राम)
4/6
पूजा बत्रा तिच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेते. ती दिवसाची सुरुवात योग आणि व्यायामाद्वारेच करते. सोबतच तिचे आहाराचेही पथ्य आहेत. (फोटो - इंस्टाग्राम)
5/6
पूजा बत्राला वर्कआउट करणे किती आवडते याचा तिच्या फोटोंवरुन अंदाज येईल. पूजाची फॅन फॉलोइंगही खूप चांगली आहे, यामुळे तिचे चाहतेही खूप प्रेरित आहेत. (फोटो - इंस्टाग्राम)
6/6
2019 मध्ये पूजा बत्राने अभिनेता नवाब शाहशी लग्न केले. आपण नवाब शाहला बर्याच चित्रपटात पाहिले आहे आणि तो एक उत्कृष्ट अभिनेता आहे. (फोटो - इंस्टाग्राम)