एक्स्प्लोर
Birthday Special : विलासरावांचा 'तो' सल्ला अन् रितेशचं आयुष्य बदललं!
Riteish Deshmukh Birthday (Photo:@facebook/Riteishd)
1/10

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आपल्या स्पष्टवक्तेपणामुळं प्रसिद्ध होते. त्यांच्या हजरजबाबीपणा देखील अनेकवेळा अनुभवायला मिळायचा. त्यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुखनं देखील त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची काही उदाहरणं सांगितली आहेत. (Photo:@facebook/Riteishd)
2/10

रितेशनं माझा कट्ट्यावर बोलताना सांगितलं होतं की, ज्यावेळी मला चित्रपटाची ऑफर मिळाली होती, त्यावेळी मी बाबांना (विलासराव देशमुख) ही गोष्ट सांगण्यासाठी आलो. (Photo:@facebook/Riteishd)
Published at : 17 Dec 2021 12:09 PM (IST)
आणखी पाहा























