एक्स्प्लोर
बिग बॉसमध्ये सर्वांत जास्त पैसे जिंकणारा स्पर्धक कोण? प्रत्येक सिझनच्या विजेत्याची रक्कम एका क्लिकवर
बिग बॉस 19ची चर्चा सुरू आहे. याआधीच्या 18 सीझनमधील विजेत्यांनी किती बक्षीस जिंकलं, ते जाणून घ्या.
Bigg Boss Winners
1/13

बिग बॉसचा पहिला सीझन 2006 मध्ये प्रसारित झाला. त्यात अनेक उत्तम सहभागी होते. या शोचा पहिला विजेता लोकप्रिय अभिनेता राहुल रॉय होता. लाईव्ह हिंदुस्तानच्या वृत्तानुसार, त्याला 1 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले.
2/13

दुसऱ्या सीझनमध्ये आशुतोष कौशिकने बिग बॉस ट्रॉफी जिंकली. लाईव्ह हिंदुस्तानच्या मते, या सीझनमध्येही बक्षीस रक्कम 1 कोटी ठेवण्यात आली होती आणि त्यामुळे बिग बॉस सीझन 2 बराच काळ चर्चेत राहिला.
Published at : 07 Aug 2025 07:10 PM (IST)
आणखी पाहा























