एक्स्प्लोर

Bigg Boss marathi season 6: बिग बॉसच्या घरातून 2 तगड्या स्पर्धकांची EXIT; वाइल्ड कार्ड स्पर्धक होणार बाद, चाहते शॉक

Bigg Boss marathi season 6 Elimination: बिग बॉसच्या घरातून आज कोणते दोन स्पर्धक एलिमिनेट होणार, याची माहिती लवकरच समोर येईल.

Bigg Boss Marathi 6

1/8
बिग बॉस मराठीचा सहावा सिझन सध्या प्रेक्षकवर्गामध्ये प्रचंड गाजतो आहे. तगडे कलाकारांची एक्झिट झाली. तर, काही धुरंधर प्लेअर अजूनही शोची रंगत वाढवत आहेत.   बिग बॉसची ट्रॉफी नेमकं कोण जिंकणार? याकडे सर्वांच्याच नजरा आहे.

2/8
वाइल्ड कार्ड स्पर्धकांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाल्यापासून, घरातील समीकरणं बदलत गेली. दरम्यान, बिग बॉसच्या घरात आता एक नवा ट्विस्ट  आपल्याला पाहायला मिळणार आहे.

3/8
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून एक नसून दोन स्पर्धकांची एक्झिट होणार आहे. दोन स्पर्धकांना घरातून निरोप घ्यावा लागणार आहे.

4/8
बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री केलेल्या संकेत पाठकचा प्रवास याच आठवड्यात संपणार असल्याची माहिती आहे.  माहितीनुसार, नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांपैकी संकेतला खूप कमी मतं मिळाले आहेत, अशी माहिती आहे.

5/8
कमी मतं मिळाल्यामुळे संकेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागेल, असं सांगितलं जातआहे.

6/8
दरम्यान, संकेत पाठकसोबत आणखी एक सदस्य एलिमिनेट होणार असल्याची चर्चा आहे.  संकेतसोबत छोटा डॉन अर्थात प्रभू शेळके एलिमिनेट होणार असल्याचं कळतंय.

7/8
बिग बॉसच्या घरात या आठवड्यात तीन स्पर्धक बॉटम 3 मध्ये होते. ज्यातून रेवा कौरासे सुरक्षित झाली. तर, इतर दोन प्रभू शेळके आणि संकेत पाठक एलिमिनेट होतील, अशी माहिती आहे.

8/8
दरम्यान, दोन स्पर्धकांची एक्झिट झाल्यानंतर, सागर कारंडे, अनुश्री माने, तन्वी कोलते,  दिपाली सय्यद, राखी सावंत, राकेश बापट या स्पर्धकांमध्ये काटे की टक्कर होणार आहे.  या स्पर्धकांमध्ये कोण बिग बॉसच्या घरात ट्रॉफी घेऊन जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार

कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार

एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा

शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला

Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही

Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर

Embed widget