एक्स्प्लोर
Abhijeet Bichukale : 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकलेने निवडणूक आयोगाकडे केली तात्काळ संरक्षण देण्याची मागणी
Abhijeet Bichukale : 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकलेने निवडणूक आयोगाकडे तात्काळ संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
Abhijeet Bichukale
1/10

'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकलेला धमकीचा फोन आला असून त्याने निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
2/10

कसबा विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेला अर्ज मागे घेण्यासाठी धमकीचा फोन आल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.
Published at : 08 Feb 2023 11:02 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
राजकारण























