एक्स्प्लोर
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचा पहिला 'व्हॅलेंटाईन डे'; सेलिब्रेशनबद्दल तेजस्वी म्हणाली..
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/14/20655672665007beb0bd3ee2850cf7a4_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
karankundra
1/6
![बिग बॉस सिझन 15 (Bigg Boss 15) या कार्यक्रमाची तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) ही विजेती ठरली. बिग बॉसच्या या सिझनमध्ये करण कुंद्रा (Karan Kundrra) आणि तेजस्वीच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. (photo:tejasswiprakash/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/14/684e69ff8c22118f5eb9e36255ded9b5275f3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बिग बॉस सिझन 15 (Bigg Boss 15) या कार्यक्रमाची तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) ही विजेती ठरली. बिग बॉसच्या या सिझनमध्ये करण कुंद्रा (Karan Kundrra) आणि तेजस्वीच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. (photo:tejasswiprakash/ig)
2/6
![या दोघांची केमिस्ट्री बिग बॉस 15 मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली. बिग बॉसचा सिझन संपला तरी या दोघांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू असते. (photo:tejasswiprakash/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/14/2efed4b5b894905a0448d139578c2e6d44c74.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या दोघांची केमिस्ट्री बिग बॉस 15 मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली. बिग बॉसचा सिझन संपला तरी या दोघांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू असते. (photo:tejasswiprakash/ig)
3/6
![एका मुलाखतीमध्ये तेजस्वीनं करणसोबतच्या व्हॅलेंटाईन डे' सेलिब्रेशनबद्दल सांगितलं आहे. (photo:tejasswiprakash/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/14/f18435e86cbb45e06e73659013eb6f7564ab5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका मुलाखतीमध्ये तेजस्वीनं करणसोबतच्या व्हॅलेंटाईन डे' सेलिब्रेशनबद्दल सांगितलं आहे. (photo:tejasswiprakash/ig)
4/6
![मुलाखतीमध्ये तेजस्वीनं सांगितलं, 'मी अजून काही प्लॅन केला नाही. माझ्याकडे श्वास घेण्यासाठी देखील वेळ नाहीये मी खूप व्यस्त आहे. मी शूटिंगमध्ये व्यस्त असू शकते त्यामुळे शूटिंग झाल्यानंतर मी आणि करण डिनरला जावू. मी अजून फिक्स असा कोणताही प्लॅन केलेला नाही.' (photo:tejasswiprakash/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/14/96aa533453be91f7fac8c493a4e17f41c2739.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुलाखतीमध्ये तेजस्वीनं सांगितलं, 'मी अजून काही प्लॅन केला नाही. माझ्याकडे श्वास घेण्यासाठी देखील वेळ नाहीये मी खूप व्यस्त आहे. मी शूटिंगमध्ये व्यस्त असू शकते त्यामुळे शूटिंग झाल्यानंतर मी आणि करण डिनरला जावू. मी अजून फिक्स असा कोणताही प्लॅन केलेला नाही.' (photo:tejasswiprakash/ig)
5/6
![तेजस्वीनं पुढे सांगितलं की, 'व्हॅलेंटाईन डे' मुळे करण प्रेशरमध्ये आहे. कारण काही चाहत्यांची अशी इच्छा आहे की त्यानं या दिवशी काही तरी स्पेशल करावं. (photo:tejasswiprakash/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/14/38fc4e9f930577823a9ca1328cec48e836246.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तेजस्वीनं पुढे सांगितलं की, 'व्हॅलेंटाईन डे' मुळे करण प्रेशरमध्ये आहे. कारण काही चाहत्यांची अशी इच्छा आहे की त्यानं या दिवशी काही तरी स्पेशल करावं. (photo:tejasswiprakash/ig)
6/6
![एका मुलाखतीमध्ये तेजस्वीच्या भावानं सांगितले होते, 'तेजस्वी आणि करणच्या नात्याला आमच्या कुटुंबाचा पाठिंबा आहे.' तर तेजस्वीच्या वडिलांनी म्हणाले की, 'सर्व काही ठिक झाले तर लवकरच करण आणिल तेजस्वीचा विवाह सोहळा पार पडेल. ' (photo:tejasswiprakash/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/14/ad818be4634dd121a5fa450fdaf2760678c66.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका मुलाखतीमध्ये तेजस्वीच्या भावानं सांगितले होते, 'तेजस्वी आणि करणच्या नात्याला आमच्या कुटुंबाचा पाठिंबा आहे.' तर तेजस्वीच्या वडिलांनी म्हणाले की, 'सर्व काही ठिक झाले तर लवकरच करण आणिल तेजस्वीचा विवाह सोहळा पार पडेल. ' (photo:tejasswiprakash/ig)
Published at : 14 Feb 2022 03:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)