एक्स्प्लोर

Bigg Boss 14 Finale : कोण होणार बिग बॉस 14 चा विजेता, उत्सुकता शिगेला, 'हे' आहेत अंतिम पाच स्पर्धक

1/6
 राखी सावंतची एन्ट्री झाल्यापासून ती सतत चर्चेत आहे. बिग बॉसनं लाख रुपयांचा चेक घेऊन सरळ शेवटच्या फेरीत सहभागी होऊ शकतात, असं सांगितलं होतं. मात्र त्यावेळी त्यांना अट अशी घालण्यात आली होती की जर ते जिंकले तर त्यांनी जिंकलेल्या पैशांतून 14 लाख परत करायचे. त्या अटीला राखी सावंत, अली गोनी आणि राहुल वैद्य यांना सामोरं जावं लागलं. त्यावेळी जो स्पर्धक त्या 14 लाख रुपयांचा चेक घेण्यास उत्सुक असता त्याचे शेवटच्या फेरीतील स्थान पक्के समजले गेले असते. अशावेळी राखीनं संधीचा फायदा करुन घेतला आहे. आणि तिनं कसलाही विचार न करता सगळ्यात पहिल्यांदा चेक उचलला.

2/6
निक्की तांबोळी ही देखील सुरुवातीपासून तगडी स्पर्धक मानली जात आहे. बिग बॉसने घरातील सर्व सदस्यांना एक टास्क दिला होता. मात्र, टास्कच्या नियमांचे उल्लघंन निक्कीने केले. यामुळे बिग बॉस निक्कीला फटकारले होते.

3/6
बिग बॉसचा 14 वा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. त्यात सहभागी झालेले स्पर्धक हे आपले स्थान वाचविण्यासाठी धडपडताना दिसत आहे.  राहुल वैद्य या सीझनचा विजेतेपदाचा सर्वात मोठा दावेदार मानला जात आहे. प्रेक्षकांना त्याचा गेम चांगलाच आवडला आहे.

4/6
रुबिनाची फॅनफॉलोइंग मोठी आहे. रुबिना विजेता होईल असा अनेकांचा अंदाज आहे.   प्रेक्षक आपापल्या आवडत्या स्पर्धकाला सपोर्ट करताना दिसत आहेत.

5/6
टीव्ही कलाकार अली गोनीदेखील फायनलमध्ये आहे. अली गोनी देखील विजेतेपदाच्या शर्यतीत आहे. त्याने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याचाही फॅन फॉलोईंग मोठा आहे.

6/6
‘बिग बॉस 14’ चं पर्व आता अंतिम टप्प्यात आलं आहे. उद्या रविवारी बिग बॉसचा फिनाले पार पडणार आहे.  रुबिना दिलाईक, अभिनव शुक्ला, अली गोनी, राखी सावंत आणि राहुल वैद्य हे पाच जण फिनालेमध्ये पोहोचले आहेत.  यापैकी कोण बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा

Ashok Saraf on Nana Patekar: अशोक सराफांनी सांगितला नाना पाटेकरांबद्दलचा किस्सा; म्हणाले, 'या' कामासाठी मी त्याला 2 रुपये द्यायचो
अशोक सराफांनी सांगितला नाना पाटेकरांबद्दलचा किस्सा; म्हणाले, 'या' कामासाठी मी त्याला 2 रुपये द्यायचो
Vivek Agnihotri: प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या घरात शिरलं दिवाळीचं रॉकेट; सोफा जळाला, आधी Video पोस्ट, नंतर डिलिट, सांगितलं कारण
प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या घरात शिरलं दिवाळीचं रॉकेट; सोफा जळाला, आधी Video पोस्ट, नंतर डिलिट, सांगितलं कारण
Ramayana Box Office: 'रामायण पार्ट 1'ने रचला इतिहास, 'धुरंधर'चा मोडला रेकॉर्ड; 5 दिवसांत 500 कोटी पार, सोमवारी किती कमावले?
'रामायण पार्ट 1'ने रचला इतिहास, 'धुरंधर'चा मोडला रेकॉर्ड; 5 दिवसांत 500 कोटी पार, सोमवारी किती कमावले?

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech :  कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
तुमचं पण दूध जातं का गोकुळात? पिट्याभाईची कमेंट, अध्यक्ष निवडीनंतर कलाकारांमध्येही गोकुळची चर्चा
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक

दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार

Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?

राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग

Embed widget