एक्स्प्लोर
Happy Birthday Prince Narula : प्रिंसने सांगितलं फिटनेसचं रहस्य, जिम करून वाढवलं वजन
New_Project_(16)
1/6

रोडीज 12, स्प्लिट्सविला 8 आणि बिग-बॉस-9 या शोमधून विशेष लोकप्रियता मिळवणाऱ्या प्रिंस नरूलाचा आज वाढदिवस (photo:princenarula/ig)
2/6

केवळ दिसायलाच देखणा नाही तर फिटनेसच्या बाबतीत तो अनेक बॉलिवूड कलाकारांना मागे टाकू शकतो. (photo:princenarula/ig)
Published at : 24 Nov 2021 11:42 AM (IST)
आणखी पाहा























