एक्स्प्लोर
PHOTO:भूमी पेडणेकर सीमोल्लंघन करण्याच्या तयारीत; करणार हॉलिवूडमध्ये एंट्री?
नुकत्याच नेटफ्लिक्स या ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या 'भक्षक' (Bhakshak Movie) या चित्रपटामुळे अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) चर्चेत आहे.
(photo:bhumipednekar/ig)
1/9

'भक्षक'मध्ये तिने केलेल्या कामाचे कौतुक होत आहे. आता भूमी पेडणेकर सीमोल्लंघन करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. (photo:bhumipednekar/ig)
2/9

भूमी पेडणेकर हॉलिवूडमध्ये काम करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला हॉलिवूडमधील काही प्रोडक्शन हाऊसकडून विचारणा झाल्याचे वृत्त आहे. (photo:bhumipednekar/ig)
Published at : 20 Feb 2024 05:04 PM (IST)
आणखी पाहा























