एक्स्प्लोर
Bhumi Pednekar : भूमी पेडणेकरच्या स्टायलिश अदा; चाहते झाले फिदा!
भूमी पेडणेकरचे केवळ चित्रपटच नाही तर लूकनेही नेहमीच लोकांची मने जिंकली आहेत.

(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
1/10

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने आपल्या जबरदस्त अभिनयाने फार कमी वेळात जगभरातील प्रेक्षकांना वेड लावले आहे.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
2/10

जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते. आज तिच्या प्रत्येक चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
3/10

अशा परिस्थितीत भूमी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
4/10

अनेकदा तिचा नवा अवतार पाहायला मिळतो. त्यामुळे इंस्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची यादीही सातत्याने वाढत आहे.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
5/10

आता पुन्हा एकदा भूमीचे लेटेस्ट फोटोशूट चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच स्टायलिश दिसत आहे.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
6/10

ताज्या फोटोंमध्ये, भूमी सिल्व्हर आऊटफिट्समध्ये दिसत आहे.(फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
7/10

लूक पूर्ण करण्यासाठी भूमीने कमीत कमी मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहे. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
8/10

येथे भूमी कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक स्टाईल दाखवताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
9/10

आता भूमीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते कमेंट करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
10/10

भूमीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सध्या तिच्याकडे अनेक चित्रपट आहेत. ही अभिनेत्री लवकरच 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटात दिसणार आहे. (फोटो सौजन्य :bhumipednekar/इंस्टाग्राम)
Published at : 15 Nov 2022 04:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
