एक्स्प्लोर
PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरचा ग्लॅमरस अंदाज; नाईट सूटमध्येही दिसते खास!
(photo:bhumipednekar/ig)
1/6

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने नेहमीच तिच्या चित्रपट आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (photo:/bhumipednekar/ig)
2/6

चित्रपटांव्यतिरिक्त भूमी बोल्डनेसच्या बाबतीतही मागे नाही. (photo:/bhumipednekar/ig)
3/6

अभिनेत्री इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनही तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते, भूमीच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची झलकही पाहायला मिळते. (photo:/bhumipednekar/ig)
4/6

भूमीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती पांढऱ्या रंगाचा नाईट सूट परिधान केलेला दिसत आहे. (photo:bhumipednekar/ig)
5/6

लूक पूर्ण करण्यासाठी तिने स्मोकी मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. या लूकमध्ये भूमी खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (photo:bhumipednekar/ig)
6/6

दुसरीकडे, भूमीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच अक्षय कुमारसोबत 'रक्षा बंधन' या चित्रपटात दिसणार आहे. यानंतर ती विकी कौशलसोबत 'गोविंदा नाम मेरा' आणि अर्जुन कपूरसोबत 'द लेडी किलर'मध्येही दिसणार आहे. (photo:bhumipednekar/ig)
Published at : 25 May 2022 05:14 PM (IST)
आणखी पाहा























