एक्स्प्लोर
Namrita Malla : अभिनेत्रीच्या हॉट ॲन्ड बोल्ड अंदाजावर खिळल्या चाहत्यांचा नजरा, कोण आहे ही अप्सरा?
Namrita Malla Photos : भोजपुरी अभिनेत्रीच्या हॉट ॲन्ड बोल्ड अंदाजावर चाहत्यांचा नजरा खिळल्या आहे. कोण आहे ही अप्सरा? जाणून घ्या
![Namrita Malla Photos : भोजपुरी अभिनेत्रीच्या हॉट ॲन्ड बोल्ड अंदाजावर चाहत्यांचा नजरा खिळल्या आहे. कोण आहे ही अप्सरा? जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/c0b2a95a1a2e496149c7c9e2f1b3d66e1719943586070322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Bhojpuri Actress Namrita Malla Photos
1/10
![हॉटनेसच्या बाबतीत भोजपुरी अभिनेत्री बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा अजिबात मागे नाहीत. (Image Source : NamritaMalla/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/5bfe902cca81896b36564797ca225a67fca8c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हॉटनेसच्या बाबतीत भोजपुरी अभिनेत्री बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा अजिबात मागे नाहीत. (Image Source : NamritaMalla/instagram)
2/10
![भोजपुरी अभिनेत्री अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना चांगलीच टक्कर देताना दिसत आहेत. (Image Source : NamritaMalla/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/9e03b6e5a85d4590b0cc73f198257fef385f9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भोजपुरी अभिनेत्री अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना चांगलीच टक्कर देताना दिसत आहेत. (Image Source : NamritaMalla/instagram)
3/10
![टोन्ड फिगर आणि ग्लॅमरस अदांनी बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकणारी एक भोजपुरी अभिनेत्री म्हणजे नम्रता मल्ला. (Image Source : NamritaMalla/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/95b348baa9510f7cb48a81ed9a4bdf6c512af.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टोन्ड फिगर आणि ग्लॅमरस अदांनी बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकणारी एक भोजपुरी अभिनेत्री म्हणजे नम्रता मल्ला. (Image Source : NamritaMalla/instagram)
4/10
![अभिनेत्री नम्रता मल्लाच्या फिटनेसचे प्रचंड चाहते आहेत. (Image Source : NamritaMalla/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/ea3f0bc1c19353f739d7794baf3c03d58012c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री नम्रता मल्लाच्या फिटनेसचे प्रचंड चाहते आहेत. (Image Source : NamritaMalla/instagram)
5/10
![नम्रता मल्ला सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून सतत तिचे हॉट फोटो शेअर करत असते. (Image Source : NamritaMalla/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/47840213858260bd0c24d76a13d4131ff530d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नम्रता मल्ला सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून सतत तिचे हॉट फोटो शेअर करत असते. (Image Source : NamritaMalla/instagram)
6/10
![नम्रता मल्ला तिच्या फिटनेसची खूपच काळजी घेते, हे तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील फोटोंवरुनच दिसून येतं. (Image Source : NamritaMalla/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/944127311e0090d75f673d7627d23e4b63b9a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नम्रता मल्ला तिच्या फिटनेसची खूपच काळजी घेते, हे तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील फोटोंवरुनच दिसून येतं. (Image Source : NamritaMalla/instagram)
7/10
![नम्रता मल्ला फक्त फिटनेसच्या बाबतीतच नाही तर डान्समध्येही बॉलिवूडच्या लावण्यवतींना चांगलीच टक्कर देताना दिसत आहे(Image Source : NamritaMalla/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/d46efd82caeaa08bd4a66d6ea4a697531f2a8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नम्रता मल्ला फक्त फिटनेसच्या बाबतीतच नाही तर डान्समध्येही बॉलिवूडच्या लावण्यवतींना चांगलीच टक्कर देताना दिसत आहे(Image Source : NamritaMalla/instagram)
8/10
![नम्रता मल्लाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. चाहते तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात. (Image Source : NamritaMalla/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/a603d0a4e3f9631e552937b5e39dfe1e71819.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नम्रता मल्लाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. चाहते तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात. (Image Source : NamritaMalla/instagram)
9/10
![नम्रता मल्लाने हरियाणवी म्युझिक अल्बम 'राजा जी'मधून तिच्या करिअरची सुरुवात केली (Image Source : NamritaMalla/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/f6ae910ff5fc6e76532b1439371ba51c9ba1a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नम्रता मल्लाने हरियाणवी म्युझिक अल्बम 'राजा जी'मधून तिच्या करिअरची सुरुवात केली (Image Source : NamritaMalla/instagram)
10/10
![यानंतर नम्रताने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला. तिने अनेक दिग्गज भोजपुरी अभिनेत्यांसोबत म्युझिक व्हिडीओ आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (Image Source : NamritaMalla/instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/980dfccef3cc414a6ffcc7f62c48615901521.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यानंतर नम्रताने भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला. तिने अनेक दिग्गज भोजपुरी अभिनेत्यांसोबत म्युझिक व्हिडीओ आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (Image Source : NamritaMalla/instagram)
Published at : 02 Jul 2024 11:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)