भाऊ कदम हे महाराष्ट्रातील घराघरात पोहचले असून मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत बनले आहे. (All Photo- Instagram )
2/8
अभिनयातील जवळजवळ प्रत्येक भूमिकेत आपला एक वेगळा ठसा उमटवला.
3/8
चला हवा येऊ द्या या मालिकेत त्यांनी पप्पू, ज्योतिषी आणि अनेक विविध वर्णनांचे चरित्र भूमिका केल्या. अभिनयातील जवळजवळ प्रत्येक भूमिकेत आपला एक वेगळा ठसा उमटवला.
4/8
Source : Instagram
5/8
फू बाई फू आणि चला हवा येऊ द्या यामधील भूमिकांबद्दल ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी नऊपेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केले आहे आणि पाचशेहून अधिक नाटक प्रयोगांमध्ये काम केले आहे.
6/8
विनोदाचं अचूक टायमिंग साधत भाऊ कदमने अनेकांची मनं जिंकली. 1991 मध्ये त्यांनीत्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली.
7/8
त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता, विनोदवीर भालचंद्र पांडुरंग कदम म्हणजे सर्वांचे लाडके भाऊ कदम. आज भाऊ कदम यांचा वाढदिवस आहे.
8/8
मराठी कलाविश्वात अनेक नावाजलेले विनोदवीर आहेत. मात्र काही विनोदवीर असे आहेत, ज्यांनी थेट प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.