एक्स्प्लोर
PHOTO: वयाच्या 53 व्या वर्षी भाग्यश्री झाली बोल्ड; पाहा फोटो!
(Photo:bhagyashree.online/ig)
1/6

आजकाल भाग्यश्रीला पाहून असे वाटते की ती वयाने मोठी होण्याऐवजी लहान होत चालली आहे.(Photo:bhagyashree.online/ig)
2/6

काळाच्या ओघात अभिनेत्री अधिक ग्लॅमरस होत गेली. भाग्यश्री काही काळापासून क्वचितच चित्रपटांमध्ये दिसली आहे, असे असूनही तिच्या प्रसिद्धीमध्ये कोणतीही घट झालेली नाही. (Photo:bhagyashree.online/ig)
Published at : 02 Jul 2022 01:14 PM (IST)
आणखी पाहा























