एक्स्प्लोर

Ashutosh Rana Birthday Special : अभिनय नाही तर या क्षेत्रात करणार होते करीअर; जाणून घ्या आशुतोष राणा यांच्याबद्दल खास गोष्टी

(Photo:@ashutosh.rana.585/FB)

1/6
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा त्यांच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. त्यांचा आज 54 वा वाढदिवस आहे.(Photo:@ashutosh.rana.585/FB)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा त्यांच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. त्यांचा आज 54 वा वाढदिवस आहे.(Photo:@ashutosh.rana.585/FB)
2/6
आशुतोष राणा यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1967 रोजी गाडरवाडा येथे झाला.  (Photo:@ashutosh.rana.585/FB)
आशुतोष राणा यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1967 रोजी गाडरवाडा येथे झाला. (Photo:@ashutosh.rana.585/FB)
3/6
लहानपणापासूनच आशुतोष यांना अभिनयाची आवड होती. (Photo:@ashutosh.rana.585/FB)
लहानपणापासूनच आशुतोष यांना अभिनयाची आवड होती. (Photo:@ashutosh.rana.585/FB)
4/6
अशुतोष यांनी एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. त्यांना लॉची प्रॅक्टिस करायची होती. पण त्यांच्या गुरूंनी त्यांना अभिनय क्षेत्रात काम करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आशुतोष यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. तिथूनच त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरूवात  केली.   (Photo:@ashutosh.rana.585/FB)

5/6
2001 मध्ये अशुतोष यांनी अभिनेत्री  रेणुका शहाणेसोबत लग्नगाठ बांधली.  (Photo:@ashutosh.rana.585/FB)
2001 मध्ये अशुतोष यांनी अभिनेत्री रेणुका शहाणेसोबत लग्नगाठ बांधली. (Photo:@ashutosh.rana.585/FB)
6/6
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पगलैट या चित्रपटातील अशुतोष यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.  (Photo:@ashutosh.rana.585/FB)
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पगलैट या चित्रपटातील अशुतोष यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. (Photo:@ashutosh.rana.585/FB)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Adinath Kothare Ramayana: 'रामायण'च्या शूटिंगदरम्यान आदिनाथ कोठारेला आला खास अनुभव, नेमकं काय घडलं? सांगितला सेटवरील किस्सा
'रामायण'च्या शूटिंगदरम्यान आदिनाथ कोठारेला आला खास अनुभव, नेमकं काय घडलं? सांगितला सेटवरील किस्सा
Mahesh Limaye On Salman Khan: 'सलमान खान T-Shirt खात सिनेमा बघत होते'; प्रवीण तरडेंचा 'मुळशी पॅटर्न' पाहिल्यानंतर भाईजानची पहिली प्रतिक्रिया काय होती?
'सलमान खान T-Shirt खात सिनेमा बघत होते'; प्रवीण तरडेंचा 'मुळशी पॅटर्न' पाहिल्यानंतर भाईजानची पहिली प्रतिक्रिया काय होती?
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी; गोल्डी ढिल्लनची सोशल मीडियावर पोस्ट, म्हणाला, केबिनमध्येच मारणार...
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी; गोल्डी ढिल्लनची सोशल मीडियावर पोस्ट, म्हणाला, केबिनमध्येच मारणार...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Jat Case : गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
Embed widget