एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Apurva Nemlekar : शेवंताचं देखणं रूप, चाहते घायाळ!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/23/30e1e9a090145bb6797fe933c22ed11e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Apurva Nemlekar
1/6
!['रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'शेवंता'च्या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरांत पोहचलीये.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/23/d02cfbee6ef41e04806e1d0f0ebaa7b3542db.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील 'शेवंता'च्या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरांत पोहचलीये.
2/6
![शेवंताची भूमिका साकारणारी अपुर्वा नेमलेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/23/d0b0ea3fe2ff759948aed8b6e967194eddbbf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेवंताची भूमिका साकारणारी अपुर्वा नेमलेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
3/6
![अपूर्वा सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/23/7e06829625b1efe7925ec6fffc8e752255435.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अपूर्वा सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
4/6
![तिच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट्सच्या आणि लाईक्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/23/36a25203465aaae64322fe7bc6ebab43232a4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट्सच्या आणि लाईक्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
5/6
![अपूर्वा मालिकेत जितकी मोहक वाटते तितकीच खऱ्या आयुष्यात देखील ती तितकीच सुंदर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/23/33e496e8168b39fcd3e5d902e7598dc172d9a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अपूर्वा मालिकेत जितकी मोहक वाटते तितकीच खऱ्या आयुष्यात देखील ती तितकीच सुंदर आहे.
6/6
![शेवंताच्या अदांनी फक्त अण्णाच नाही तर लाखो जण घायाळ झाले होते. तिचे हे पिवळ्या साडीतले फोटो मीडियावर व्हायरल झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/23/870cbd7150c7f4d05201b3110414ca3118077.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेवंताच्या अदांनी फक्त अण्णाच नाही तर लाखो जण घायाळ झाले होते. तिचे हे पिवळ्या साडीतले फोटो मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Published at : 23 Nov 2021 02:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)