एक्स्प्लोर
PHOTO: मेटॅलिक साडीत 'अप्सरा' सारखी दिसत होती अनुष्का सेन, पाहा व्हायरल फोटो
इंटरनेट सेन्सेशन आणि सोशल मीडियाचा प्रसिद्ध चेहरा असलेल्या अनुष्का सेनला तिच्या किलर स्टाईलने चाहत्यांच्या मनावर राज्य करण्याचे कौशल्य चांगलेच माहित आहे.
(फोटो सौजन्य :/anushkasen0408/instagram)
1/8

20 वर्षीय अनुष्का सेन तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना खिळवून ठेवते.(फोटो सौजन्य :/anushkasen0408/instagram)
2/8

अभिनेत्री अनुष्का सेन मेटॅलिक साडीमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.(फोटो सौजन्य :/anushkasen0408/instagram)
Published at : 15 Dec 2022 03:57 PM (IST)
आणखी पाहा























