एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Rupali Ganguly : साध्याभोळ्या ‘अनुपमा’चा ग्लॅमरस अवतार, पाहा रुपाली गांगुलीचं नवं फोटोशूट
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/20/749c230a2362a141b634dcb1ea0082af_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rupali Ganguly
1/6
![‘अनुपमा’ या मालिकेतून रुपाली गांगुली प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचली आहे. तिने आपल्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/20/a7c7294eb5176db8e091f3bd3a946652ce507.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘अनुपमा’ या मालिकेतून रुपाली गांगुली प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचली आहे. तिने आपल्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावले आहे.
2/6
![रुपालीने या शोद्वारे घरोघरी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रुपाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/20/d90ab8ed6843ffbf1d0933fd3876fbcbe1d12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुपालीने या शोद्वारे घरोघरी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रुपाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
3/6
![रुपाली तिच्या लूकवर सतत प्रयोग करत राहते. तिचा लूक अनुपमाच्या पात्रापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/20/8d177194b571ee3653bf76bfa901926b77571.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रुपाली तिच्या लूकवर सतत प्रयोग करत राहते. तिचा लूक अनुपमाच्या पात्रापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.
4/6
![सोशल मीडियावर रुपालीचा हा बदल पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. रुपाली दररोज ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/20/776a770027fbc34734967d4db14016d311ed4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर रुपालीचा हा बदल पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. रुपाली दररोज ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट करत असते.
5/6
![नुकतेच रुपालीने ब्लू कलरच्या गाऊनमध्ये फोटोशूट केले आहे. रुपाली या फोटोंमध्ये सर्व अभिनेत्रींना टक्कर देताना दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/20/c0b013991269569701ca538f7ebcce559e815.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच रुपालीने ब्लू कलरच्या गाऊनमध्ये फोटोशूट केले आहे. रुपाली या फोटोंमध्ये सर्व अभिनेत्रींना टक्कर देताना दिसत आहे.
6/6
![तिचा लूक पाहून सगळेच तिचे कौतुक करत आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे. रुपालीने ब्लू कलरच्या गाऊनसोबत हाय पोनीटेल बांधली असून, हेवी मेकअप केला आहे. (PC : @rupaliganguly/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/20/8b76a2b88e5c91cafcf82c0235822534adc35.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिचा लूक पाहून सगळेच तिचे कौतुक करत आहेत. या लूकमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे. रुपालीने ब्लू कलरच्या गाऊनसोबत हाय पोनीटेल बांधली असून, हेवी मेकअप केला आहे. (PC : @rupaliganguly/IG)
Published at : 20 Feb 2022 10:21 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
क्रिकेट
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)