एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: नवरी नटली... पाहा अंकिताची लगीनघाई!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/03/3d7dbdecf74cf674852e19a61d27bb83_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ANKITA LOKHANDE
1/7
![अंकिता लोखंडेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/03/79931cb8f55167703200b7bac39fce43aadfe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंकिता लोखंडेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी..
2/7
![हे फोटो अंकिताच्या कोणत्या सिरीयलच्या शूटिंग मधले नसून तिच्या खऱ्या लग्नाच्या तयारीचे आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/03/cbbfc1d6af409473b5bbf4bac73bee339825c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे फोटो अंकिताच्या कोणत्या सिरीयलच्या शूटिंग मधले नसून तिच्या खऱ्या लग्नाच्या तयारीचे आहेत.
3/7
![गेल्या काही दिवसांपासून अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/03/7d4f4805f4e153e58b5b49649d7e706a02b7e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या काही दिवसांपासून अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होती.
4/7
![फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत, त्यातल्याच एका लग्नाचे कार्यक्रम सुरु झाल्याचे फोटो तुम्ही पाहू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/03/8c6f59d8f9890583c759a3e5119a06c67c8c3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत, त्यातल्याच एका लग्नाचे कार्यक्रम सुरु झाल्याचे फोटो तुम्ही पाहू शकता.
5/7
![काही दिवसांपूर्वी अंकिताच्या बॅचरलर पार्टीचे फोटो व्हायरल झाले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/03/7d7440f155736950832e52a04df54f2714a1f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपूर्वी अंकिताच्या बॅचरलर पार्टीचे फोटो व्हायरल झाले होते.
6/7
![आपण यापूर्वी अंकिताला सिरीयलमध्ये अनेकदा नवरी बनलेलं पाहिलं आहे, आता ती खऱ्या आयुष्यात नवरी बनून कशी दिसेल याची चाहत्यांना उत्सुकता आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/03/27b5dfad1cfe8a3db30e0fbfad6db02534494.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपण यापूर्वी अंकिताला सिरीयलमध्ये अनेकदा नवरी बनलेलं पाहिलं आहे, आता ती खऱ्या आयुष्यात नवरी बनून कशी दिसेल याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
7/7
![या फोटोंमध्ये अंकिता आणि विकी खूप खुश दिसत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/03/27b152934094dfd4d67de0ae649af06e0d04c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये अंकिता आणि विकी खूप खुश दिसत आहेत.
Published at : 03 Dec 2021 05:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion