एक्स्प्लोर
Ankita Lokhande: पतीसोबत रोमान्स करताना दिसली टीव्ही स्टार अंकिता लोखंडे, फोटो व्हायरल!
अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन अनेकदा चर्चेत येतात.
अंकिता लोखंडे
1/10

'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
2/10

अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन अनेकदा चर्चेत येतात.
3/10

अंकिता लोखंडे आणि विकी सध्या लाफ्टर शेफ शोमध्ये दिसत आहे.
4/10

बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन सहभागी झाले होते.
5/10

त्यांची भाडणं, रुसवे, फुगवे, त्यांचा खेळ या सगळ्यामुळे अंकिता आणि विकीच्या नात्याविषयी बरीच चर्चा झाली होती.
6/10

अंकिताने नुकतेच सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
7/10

यात अंकिता आणि विकीचा रोमॅंटिक अंदाज दिसून येत आहे.
8/10

हे दोघे फोटोमध्ये एकमेकांसोबत खूपच खुश दिसत आहेत.
9/10

या फोटोशूटवेळी अंकिता ब्लॅक कफ्तान ड्रेसमध्ये दिसतेय.
10/10

तर विकी डेनिम जॅकेटमध्ये खूपच स्मार्ट दिसत आहे.
Published at : 17 Apr 2025 02:24 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























