एक्स्प्लोर
Ankita Lokhande: अंकिता लोखंडेचा नवा अवतार; फोटो होतायत व्हायरल!
अंकिता लोखंडेने नुकताच तिचा एक नवीन लूक इंटरनेटवर शेअर केला आहे.
(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
1/10

बिझनेसमन विकी जैनसोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे आणखीनच बोल्ड झाली आहे. (फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
2/10

अंकिता लोखंडे अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
3/10

अंकिता कधी ग्लॅम अवतार तर कधी सुसंस्कृत सून म्हणून चाहत्यांची मने जिंकते.(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
4/10

व्हायरल फोटोमध्ये अंकिता लोखंडे पहिल्यांदा सोफ्यावर बसलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
5/10

लाल रंगाचा ड्रेस घालून अंकिता वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे, त्याचसोबत तिने एक डान्स व्हिडियो देखील शेअर केला आहे.(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
6/10

लूक पूर्ण करण्यासाठी तिने केस बन स्टाईलमध्ये बांधले आहेत. आणि पांढऱ्या रंगाच्या हिल्स कॅरी केल्या आहेत.(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
7/10

या फोटोमध्ये तिचा मस्तीभरा अंदाज दिसून येत आहे.(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
8/10

अंकिता लोखंडेने टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका पवित्र रिश्तामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. (फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
9/10

या मालिकेत ती सुशांत सिंग राजपूतसोबत दिसायची. या मालिकेने दोन्ही कलाकारांना ओळख दिली.(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
10/10

अंकिता लोखंडे कंगना राणौतच्या मणिकर्णिका या चित्रपटात दिसली होती.(फोटो सौजन्य :lokhandeankita/इंस्टाग्राम)
Published at : 27 Nov 2022 03:00 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























