एक्स्प्लोर
Ankita Lokhande : अंकिता लोखंडे आणि विकी जैन पुन्हा पडद्यावर एकत्र येणार; या शोमध्ये एकत्र दिसणार!
अंकिता लोखंडे आणि विकी जैन अलीकडेच 'बिग बॉस 14' चा भाग झाल्यानंतर ट्रॉलर्सचे लक्ष्य बनले.
(pc:lokhandeankita/ig)
1/9

अभिनेत्री अंकिता लोखंडे अलीकडेच तिचा पती विकी जैनसोबत 'बिग बॉस 17' मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती.
2/9

तेव्हापासून दोघेही सतत चर्चेत असतात. या शोमध्ये अंकिता आणि विकी यांच्यात बरीच वादावादी पाहायला मिळाली.
3/9

शा परिस्थितीत, शो संपल्यानंतरही बरेचदा कपल ट्रोलचे लक्ष्य बनते.
4/9

आता बातमी आली आहे की, बिग बॉसनंतर अंकिता आणि विकी लवकरच एका नव्या शोमध्ये पुन्हा एकत्र दिसणार आहेत.
5/9

यावेळी अंकिता आणि विकी प्रेक्षकांना गुदगुल्या करताना दिसणार आहेत. खरंतर ही जोडी 'लाफ्टर शेफ' या कॉमेडी रिॲलिटी शोमध्ये दिसणार आहे.
6/9

कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि शेफ हरपाल सिंग सोखी या शोमध्ये होस्ट म्हणून दिसणार आहेत.
7/9

त्याचबरोबर अंकिता आणि विकी हे त्यांचे स्वयंपाकाचे कौशल्य दाखवताना दिसणार आहेत, यासोबतच हे जोडपे आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना हसवण्याचाही प्रयत्न करतील.
8/9

'लाफ्टर शेफ' 1 जूनपासून प्रसारित होणार आहे. दर शनिवार आणि रविवारी रात्री 9:30 वाजता पाहता येईल.
9/9

एकीकडे अंकिताचे चाहते तिला नव्या स्टाईलमध्ये पाहण्यासाठी आतुर आहेत, तर दुसरीकडे अनेकांनी तिला ओव्हरॲक्टिंगचे दुकान म्हणत ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.(pc:lokhandeankita/ig)
Published at : 17 May 2024 11:57 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम























