एक्स्प्लोर
Anant Ambani Radhika Merchant : आलिया - रणबीरसह राहा पोहचले राधिका- अनंतच्या प्री वेडिंगच्या फंक्शनसाठी!
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला सुरुवात झाली आहे. यांच्या या फंक्शनसाठी आता कपूर परिवार देखील हजेरी लावणार आहे.
(photo: manavmanglani)
1/10

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant ) यांच्या प्री-वेडिंग फंक्शनची सध्या बरीच चर्चा सुरु आहे.(photo: manavmanglani)
2/10

1 मार्च ते 3 मार्चदरम्यान त्यांचे प्री वेडिंगचे फंक्शन होणार आहेत. या कार्यक्रमात जगभरातील सेलिब्रिटी सहभागी होत आहेत. (photo: manavmanglani)
Published at : 01 Mar 2024 12:29 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
राजकारण
करमणूक























