एक्स्प्लोर

Amruta Khanvilkar : सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट्स आणि ट्रोलिंग करणाऱ्यांवर अमृता भडकली!

amruta

1/11
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी  सगळेच सेलिब्रिटी सोशल मीडियाचा वापर करतात.

2/11
अभिनेते-अभिनेत्री हे आपल्या आगामी प्रोजेक्टसबद्दलही सोशल मीडियाच्या माध्यमातून देतात. सण-उत्सव आणि काही कार्यक्रमातील फोटोही शेअर करतात.

3/11
अनेकदा ट्रोलिंगलाही सेलेब्सना सामोरे जावे लागते. अनेक कलाकार फोटो, व्हिडीओवर येणाऱ्या कमेंट्सकडे दुर्लक्षही करतात.

4/11
मात्र, अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) आपला संताप व्यक्त केला आहे. एका  स्त्री च्या प्रतेय्क गोष्टी वर किती …किती बोलायचं ? आणि त्याला काही सीमा का नाहीये? असा सवाल करत  तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे असे ट्रोलर्स, आक्षेपार्ह कमेंट्स करणाऱ्यांना सुनावले आहे

5/11
अभिनेत्री अमृता खानविलकरही सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. अमृता आपले फोटो, नवीन प्रोजेक्टसबद्दलची माहिती चाहत्यांना देत असते.

6/11
मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी अमृताने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला आहे.

7/11
अभिनयाच्या क्षेत्रात असल्यामुळे कधीतरी चांगलं कधीतरी वाईट हे ऐकण्याची सवय झालीच आहे .

8/11
पण ट्रॉलिंगच्या नावाखाली इतक्या घाणेरड्या आणि लाजिरवाण्या गोष्टी प्रेक्षक बोलतात की लाज वाटते असे अमृताने म्हटले.

9/11
आशा करते तुमचा गुढी पाडवा छान साजरा झाला असेल... नव्या वर्षाची  सुरुवात तुम्ही मागच्या गोष्टी विसरून केलीच असणार...नवीन मनोकामना ... नवी स्वप्ने ...देवा चरणी ठेऊन त्या पूर्ण व्हाव्या अशी प्रार्थना केली असणार ...(photo:amrutakhanvilkar/ig)

10/11
जर तुम्ही हे सगळं केलंय तर तुमच्या सारखीच मी सुद्धा आहे मीदेखील हेच केलं ... कारण मी हि फक्त नावाने नाही तर धर्माने मराठी आहे ... संस्काराने मराठी आहे ... मूळची कोकणातील ...पण जन्म मुंबई चा आहे ... मी हि कोणाची तरी मुलगी आहे ...बहीण आहे ... मावशी आहे...ताई आहे...मैत्रीण आहे ...बायको आहे  आणि मग मी ज्या क्षेत्रात काम करते त्यामुळे मी एक अभिनेत्री आहे.

11/11
तुम्हाला हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे गेले काही  दिवस नवीन कामाच्या निमित्ताने मी वेग वेगळे interviews देत आहे .... वेग वेगळ्या प्लॅटफॉर्म्स वर .... आता ह्या क्षेत्रात असल्या मुळे कधीतरी चांगलं कधीतरी वाईट हे ऐकण्याची सवय झालीच आहे ... पण ट्रॉलिंग च्या नावा खाली इतक्या घाणेरड्या आणि लाजिरवाण्या गोष्टी प्रेक्षक बोलतात कि लाज वाटते .... वेषभूशा असो ... हसणं असो .. बोलणं असो ...एका  स्त्री च्या प्रतेय्क गोष्टी वर किती …किती बोलायचं ? आणि त्याला काही सीमा का नाहीये ? जे लोक स्वतःचं खरं  नाव किंव्हा साधा DP सुद्धा लावत नाहीत अशी लोक बोलतात ? मज्जा वाटते तुम्हाला ? मला असं वाटतं तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे .... सोशल मीडिया चा चांगला वापर सगळ्यांनाच करता येतो असं नाहीये .... पण ह्या वर  जे तुम्ही लिहिता ... बोलता .... ह्यात फक्त आणि फक्त तुमचे संस्कार दिसतात  असो.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई

Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची?  मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले

Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव

Embed widget